सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्क्यांपर्यंत अनुदान
जिल्हा परिषद, जळगावकडून ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’ जळगाव (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी विभागामार्फत एक ...
Read moreDetails














