राजकीय पटलावरून सर्वसामान्यांचे प्रश्न नाहीसे ; फक्त आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत राहील
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची पत्रपरिषदेत माहिती जळगाव (प्रतिनिधी) :- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेती आधारित किमती, शेतीमालाच्या ...
Read more