डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार
जळगाव (प्रतिनिधी) :- खरगोन जिल्ह्यातील ममनाला येथील २५ वर्षीय तरूणावर टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी ठरली. ...
Read more