पुरात म्हैस वाहून गेली, तिला वाचविण्यासाठी गेलेल्या मालकाचा मृतदेह आढळला
अमळनेर तालुक्यातील बोरी नदीपात्रातील घटना अमळनेर(प्रतिनिधी) - बोरी नदीपात्रात म्हशीला शोधण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा पुरात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ...
Read moreDetails






