डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयम्मध्ये प्रभू रामचंद्राचे पूजन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अन्नपूर्णालयम् येथे अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त प्रभू रामचंद्रांची षोडशोपचार पूजा आयोजित ...
Read more