डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात स्क्रिझोफ्रेनियाच्या माहितीपत्रकाचे अनावरण
जळगाव (प्रतिनिधी) - डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील मानसोपचार विभागातर्फे स्क्रिझोफ्रेनिया दिनानिमित्त माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. स्क्रिझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे. ...
Read more