बोदवड पोलीस ठाण्यातील निष्काळजीपणावर कारवाई; तीन पोलिस अधिकारी-कर्मचारी निलंबित
हत्या प्रकरणानंतर विभागीय चौकशीत गंभीर हलगर्जीपणा उघड; कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश बोदवड ( प्रतिनिधी ) - तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर बोदवड ...
Read moreDetails






