जळगाव तालुक्यात म्हसावदच्या रेल्वे रुळांवर दगड आढळले, पोलिसांकडून तपास सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची सतर्कतेने दुर्घटना टळली जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वेच्या मार्गावर अज्ञात व्यक्तींनी दगड ठेवल्याची ...
Read more