अधिकृत वीजजोडणी घेऊनच साजरा करा नवरात्रोत्सव
महावितरणचे मंडळांना आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : सोमवारपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच उत्सव साजरा ...
Read moreDetails






