• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुटकेस चोरली, नंतर रेल्वे बदलली… तरीही चाणाक्ष पोलिसांनी जळगावात पकडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुटकेस चोरली, नंतर रेल्वे बदलली… तरीही चाणाक्ष पोलिसांनी जळगावात पकडले !

चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) :- हैदराबाद येथून बऱ्हाणपूर येथे हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडील मुद्देमाल एका महिलांच्या टोळीने चोरुन नेला, चोरी केल्यानंतर ही टोळी हुशारीने रेल्वे बदलून दुसऱ्या रेल्वेने प्रवास करीत असतांना जळगावात लोहमार्ग व आरपीएफच्या पथकाने त्या टोळीला रविवार दि. २ रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कन्हैयालाल रतीलाल सुगंधी (वय ५०, रा. हैदराबाद) या प्रवाशाची सुटकेस त्यांनी चोरली होती. कन्हैयालाल सुगंधी हे कुटुंबासह हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने बऱ्हाणपूर येथे जात होते. प्रवासात ते झोपलेले असताना नगरसोल ते मनमाड स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये रोख ७ हजार रुपयांसह सोन्याचे दागिने व कपडे असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता. (केसीएन)या विषयी त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. या घटनेचा तपास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे प्रफुल्ल खर्चे, गजानन पाटील, महेंद्र कुशवाह, शबाना तडवी, मनीष सिंग तसेच जळगाव लोहमार्गचे पोहेकॉ सचिन भावसार, रवी पाटील, सतीश पाटील, राहुल गवळी यांना दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये चार महिला संशयितरित्या आढळून आल्या.

पोलिसांनी या महिलांची चौकशी करीत निशा अशोक बेर्डे (वय ३९), राहया शिंदे (वय २०), पूनम संदीप बर्डे (वय २२), गोधाबाई सतीश बर्डे (वय २०, सर्व रा. येरमाला वस्ती, पारधी फाटा, धाराशिव (उस्मानाबाद)) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या महिलांकडे चोरीला गेलेली सुटकेस आढळली. पथकाने ती ताब्यात घेत चारही महिलांना अटक करून मनमाडच्या पथकाकडे त्यांना सोपविले. हैदराबाद-हिसार एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर या महिला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरल्या. तेथून त्या दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये बसून प्रवास करीत होत्या. त्याचवेळी चोरीचा संदेश मिळाल्याने याच रेल्वेत रेल्वे सुरक्षा बलाच्या वरील पथकाने त्यांना हेरले. या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चाळीसगाव शहरात ३ तलवारींसह सख्ख्या भावांना केली अटक

Next Post

मैदानावर धावत असताना प्रौढाचा कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मैदानावर धावत असताना प्रौढाचा कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू

मैदानावर धावत असताना प्रौढाचा कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon