• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रामेश्वर कॉलनीत लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असतांना विना परवाना जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत येवून हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असतांना एमआायडीसी पोलीसांनी कारवाई करत दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला असून सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय रमेश मोची (वय २०) व सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (वय २४) दोन्ही रा. रामेश्र्वर कॉलनी असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

जळगाव शहरातील रामेश्र्वर कॉलनीत सचिन उर्फ टिचकुल्या चौधरी व उदय रमेश मोची या दोघांना पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र ते दोघेही कोणतीही परवानगी न घेता शहरात असल्याचे आढळून आला. शिवाय दोघेजण हातात लोखंडी सुरा घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी सुरा जप्त केला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ विकास सातदिवे आणि गणेश शिरसाळे हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अमळनेर व्यापाऱ्याची दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल 

Next Post

एक वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संधी द्या!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एक वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संधी द्या!

एक वेळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संधी द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon