• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवार ठरणार महत्त्वाचा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

  सुप्रीम कोर्टातील याचिका,विधानसभा उपाध्यक्ष यांची कारवाई  

फडणवीस-शरद पवारांची खेळी याकडे लागले महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील सत्तानाट्यामध्येमध्ये सोमवार दि.२७ जून २०२२ ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ आमदारांना दिलेल्या नोटिसा, त्यावर संध्याकाळी होणारी कारवाई, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने टाकलेल्या दोन याचिका तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची खेळी नेमकी आता काय रंग भरते याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून आहे.

शिवसेना पक्षामधून सुमारे ४० आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट तयार केला आहे. ते अद्यापही महाराष्ट्राच्या बाहेर गोवाहाटी येथे आहेत. शिवसेना पक्षाने पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह लता सोनवणे, चिमणराव पाटील आदी १६ आमदारांना ४८ तासात उत्तरे देण्याची वेळ दिली आहे. त्याला सोमवारी संध्याकाळी ५ वाजता शेवटची वेळ आहे. १६ आमदारांची उत्तरे आली नाही तर त्यांच्यावर विधानसभेत कारवाई होणे अपेक्षित आहे.

त्याचबरोबर दुसरीकडे शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन दोन याचिका दाखल केले आहेत. यामध्ये अजय चौधरी यांची शिवसेनेने केलेली गटनेता म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तर १६ आमदारांना दिलेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचीही म्हणत आव्हान दिले आहे. या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे लक्ष लागून आहे.

दुसरीकडे शिंदे गटाला भाजपची फूस असून भाजपच्या केंद्र सरकारमध्ये असलेल्या सरकारने या बंडखोर आमदारांच्या परिवाराला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र येथे सातत्याने बैठका घेत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मदतीला धावून आले असून त्यांच्याही हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणीस आणि शरद पवार यांच्यामध्ये कोण अग्रेसर ठरतो याकडे देखील महाराष्टाच्या जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे २७ जून ही तारीख महत्त्वाचे ठरेल असे बोलले जात आहे…


 

 

Tags: #rajkaran #maharashtra #bharat
Previous Post

खेडी शिवारात घरफोडी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

एकाची दुचाकी लांबविली ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

एकाची दुचाकी लांबविली ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon