• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुप्रीम कॉलनीच्या घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुप्रीम कॉलनीच्या घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

जळगाव एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून ४९ हजार ६०० रुपयांची रोकड आणि ऐवज चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कासमवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, अटक केलेले दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुप्रीम कॉलनीतील रहिवासी शरीफ मुराद खाटीक हे १३ डिसेंबर रोजी एका लग्नसमारंभासाठी चाळीसगाव येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. खाटीक परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घरफोडीचा गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर, ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख उर्फ बंदर (रा. कासमवाडी) आणि साहिल शहा सद्दाम शहा उर्फ काल्या (रा. तांबापूरा) या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने रविवारी १४ डिसेंबर दुपारी ३ वाजता कासमवाडी परिसरातून या दोन्ही चोरट्यांना अटक केली. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत असून, त्यांच्यावर यापूर्वीही घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrasuprim colnitil gharphodi 2 atk
Previous Post

वीज मीटर बसवण्यासाठी लाच :  महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ पकडले

Next Post

बसची दुचाकीला जबर धडक ; तरुण जागीच ठार, एक गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

बसची दुचाकीला जबर धडक ; तरुण जागीच ठार, एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon