• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सुनेला आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2022
in क्राईम, भारत
0
सुनेला आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं

नवादा ( वृत्तसंस्था ) – हुंड्यासाठी सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण नवाद याठिकाणी मात्र सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी अमानुषतेच्या सर्व परिसीमा गाठल्या आहेत.
आरोपींनी सुनेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय दोरीने घट्ट बांधून तिला जिवंत जाळलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कोमल कुमारी असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. त्या बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील अरमा बंसीपूर येथील रहिवासी होत्या. 1 मे 2019 साली कोमल यांचा विवाह शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महारथ काशीचक गावातील कृष्णा कुमार याच्याशी झाला होता. आरोपी कृष्णा कुमारचे वडील पोलिसांत नोकरी करतात. याचाच फायदा घेऊन आरोपी पती कृष्ण कुमार आणि त्याचे कुटुंबीय मृत कोमल कुमारीचा हुंड्यासाठी छळ करत होते. विशेष म्हणजे लग्नात मोठा हुंडा देऊन धुमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. तरीही आरोपींकडून सातत्याने हुंड्याची मागणी केली जात होती. आरोपींनी माहेरून स्कॉर्पियो आणण्यासाठी मृत कोमलवर दबाव टाकला होता.

पण स्कॉर्पियो गाडी देण्यास नकार दिल्यानंतर जावई कृष्णा कुमार यांनी कोमलला बेदम मारहाण केली होती, अशी माहिती मृत कोमलचा भाऊ राहुल याने दिली आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी देखील आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबला होता. त्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला जिवंत जाळलं.

यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतीत कोमलला पावापुरी येथील रुग्णालयात दाखल केलं. स्मशानात मुलींच्या फोटोसोबत अघोरी कृत्य,कोल्हापुरात अंधश्रद्धेचा किळसवाणा प्रकार तसेच स्वयंपाक करत असताना कुकरचा विस्फोट झाल्याने कोमल भाजली असल्याचा दावा सासरच्यांनी केला होता. पण शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मात्र वेगळंच सत्य सांगितलं आहे. कोमलला आरोपींनी जिवंत जाळल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.

पीडितेनं मदतीसाठी कोणालाही बोलावू नये म्हणून तिच्या तोंडात बोळा कोंबल्याचा संशय शेजाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह दोन नणंद आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हत्येच्या या भयंकर घटनेनंतर आरोपींनी संबंधित खोली धुतली होती, तरीही जाळल्यानंतर पडलेले अवशेष खोलीमध्ये आढळून आलं आहे.


 

Tags: #ceime #navada #bharat
Previous Post

शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू ; जळगाव योगेश्वर नगरातील घटना

Next Post

फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon