• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सुकी धरणाचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुकी धरणाचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपूजन

शेतकऱ्यांसह अनेक सरपंचांची उपस्थिती

रावेर (प्रतिनिधी) : लोकसेवक मधुकरराव चौधरी यांची दूरदृष्टी रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी येथील सुकी धरणाचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपूजन सोहळा उत्साहात घेण्यात आला. यावेळी विविध पदाधिकारी व नागरिक, शेतकरी उपस्थित होते.

यंदा वरुणराजाची चांगली कृपा राहिल्याने पाऊस चांगला आहे. धरण पूर्ण भरले असून ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत सालाबादप्रमाणे परिसरातील शेतकरी बांधवांच्या सोबत जलपूजन सोहळा आ. शिरीष चौधरी मित्र परिवार करत आहे. यावर्षी सुद्धा अनेक शेतकरी बांधव जलपूजन सोहळ्याला उपस्थित होते. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या दूरदुष्टीमुळे आपल्याला आज हा परिसर हिरवा दिसत आहेत. या धरणामुळे पाटचारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते, त्यामुळे सर्व जमीन ओली झाली विहीर ट्यूबवेलला पाणी आलेत त्यामुळे सर्व परिसर सुजलाम सुफलाम झालं अश्या अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी पं.स.चे माजी सभापती लिलाधर चौधरी, पं.स.चे माजी सदस्य शेखर पाटील, सर्फराज तडवी,ज्ञानेश्वर बऱ्हाटे, प्रशांत पाटील, योगेश पाटील, विलास तायडे, गोंडू महाजन, रमेश महाजन, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सुनील फिरके, राजू सवरने, प्रल्हाद बोंडे, सुनील कोंडे, न्हावी सरपंच देवेंद्र चोपडे, बामनोद सरपंच राहुल तायडे, चितोडा सरपंच अरुण पाटील, पिंप्री सरपंच रोहिदास कोळी, चिनावल सरपंच ज्योतीताई भालेराव, गारखेडा सरपंच रतन बारेला, पाल सरपंच कामिल तडवी, मारुळचे जावेद जनाब, भालचंद्र भंगाळे, सांगवी सरपंच रशीद तडवी, कुसुम्बा सरपंच मुकेश पाटील, लोहारा सरपंच लियाकत जमादार, विकास धांडे, विकास भंगाळे, पिरंन तडवी, तुकाराम बोरोले, चंद्रकांत भंगाळे, डॉ सुरेश पाटील, म.सा.का माजी संचालक अनिल महाजन, अरुणाताई चौधरी, चिनावल ग्रामपंचायत सदस्य हेमांगी भंगाळे, लता मोरे, गीताताई चौधरी यांच्यासह समस्त शेतकरी बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.


 

Tags: #jalgaonraversuki dam
Previous Post

वाहन कर व पर्यावरण कर थकीत असलेल्या व स्क्रॅप वाहनांचा लिलाव

Next Post

तरुणाने चोरली काकाच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पंप, तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाने चोरली काकाच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पंप, तिघांना अटक

तरुणाने चोरली काकाच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पंप, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon