• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुधारित पेन्शन धोरणासाठी शासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुधारित पेन्शन धोरणासाठी शासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश !

जळगाव/नागपूर (प्रतिनिधी):- राज्यातील १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर यशस्वी ठरले असून, राज्य शासनाने त्यांच्या प्रमुख मागणी, सुधारित पेन्शन धोरण संदर्भात कार्यवाही व नियम अधिसूचित करण्याची तयारी दर्शवल्यामुळे हे आंदोलन तात्काळ स्थगित करण्यात आले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली ०९ डिसेंबरपासून नागपूरच्या यशवंत स्टेडियम, धंतोली येथे हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी, ११ डिसेंबर रोजी, राज्य शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी समन्वय समितीच्या सुकाणू समितीसोबत सकारात्मक चर्चा केली. या चर्चेदरम्यान, मुख्य सचिवांनी  महत्त्वपूर्ण गोष्टी स्पष्ट केल्या.

सुधारित पेन्शन धोरण: राष्ट्रीय सुधारित पेन्शन संदर्भात कार्यपद्धती आणि नियमांची अधिसूचना लवकरच पारित केली जाईल. कर्मचारी प्रश्नांवर व्यासपीठ: कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी लवकरच चर्चासत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. इतर मागण्या: उर्वरित १६ मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीला पुढील १५ दिवसांत चर्चेसाठी पाचारण केले जाईल.

शासनाने मागण्या सोडवण्यासाठी घेतलेला हा सकारात्मक पुढाकार कर्मचारी-शिक्षकाभिमूख असल्याचे मत सुकाणू समितीने व्यक्त केले. मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने उपोषण संस्थगित करण्याची विनंती केल्यानंतर, सर्व उपस्थितांनी या विनंतीला प्रतिसाद देण्याचा एकमुखी ठराव केला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्काळ मोठा दिलासा मिळाला आहे आजच्या चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळात विश्वास काटकर, अशोक दगडे, उमेशचंद्र चिलबुले, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब पठाण, संतोष पवार, सलीम पटेल, सुरेंद्र सरतापे, सुबोध किर्लोस्कर, गौतम कांबळे आणि गणेश देशमुख यांचा सहभाग होता.

ही माहिती जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष-मगन पाटील, सरचिटणीस-योगेश नन्नवरे, कार्याध्यक्ष- वासुदेव जगताप, कोषाध्यक्ष-घनःश्याम चौधरी आणि उपाध्यक्ष तथा राज्यसंघटक-अमर परदेशी यांनी दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon jimaka newssudharit penshan dhornasathi
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

Next Post

मध्यरात्रीची वेळ…जीवाला धोका…मात्र डॉक्टरांच्या  कौशल्याने मिळाले जीवदान : गर्भवती मातेसह बाळाचे वाचले प्राण !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मध्यरात्रीची वेळ…जीवाला धोका…मात्र डॉक्टरांच्या  कौशल्याने मिळाले जीवदान : गर्भवती मातेसह बाळाचे वाचले प्राण !

मध्यरात्रीची वेळ...जीवाला धोका...मात्र डॉक्टरांच्या  कौशल्याने मिळाले जीवदान : गर्भवती मातेसह बाळाचे वाचले प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
जैन कंपनी

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon