• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शहरातील दोघे गुन्हेगार स्थानबद्ध ; जिल्हाधिका-यांचा आदेश

नागपूर, अमरावती कारागृहात केले रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शहरातील तांबापुरा आणि रामेश्वर कॉलनी येथील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार एका गुन्हेगाराला नागपूर तर दुसऱ्याला अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी २८ मार्च रोजी दिली आहे.

रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय-२२) रा. तांबापुरा याला नागपूर कारागृहात तर दुसरा गुन्हेगार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी याला अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. जळगाव शहरासह धुळे जिल्हा, चोपडा तालुक्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरांवर हल्ला तसेच घरफोडी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशी हत्यार सोबत ठेवणे असे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख आणि आणि रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे यांच्यावर दाखल आहेत.

रिजवान उर्फ काल्या याच्यावर २१ गुन्हे तर रितेश उर्फ चिच्या याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन्ही गुन्हेगारांविरोधात स्थानबध्द करण्यासाठी अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी प्रस्ताव पडताळणी करून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवार २८ मार्च रोजी गुन्हेगार रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय-२२) रा. तांबापुरा आणि रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी यांच्यावर स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पारोळ्यातील पिंप्रीचे सरपंच, तामसवाडी येथील सदस्य अपात्र

Next Post

चिंचोली येथे डंपरने १५ बकऱ्या चिरडल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चिंचोली येथे डंपरने १५ बकऱ्या चिरडल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon