• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्हाट्सपवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली ‘असे स्टेटस ठेवून तरुणाचा गळफास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2021
in क्राईम, जळगाव
0

आकाशच्या अकाली जाण्याने कुटुंबियांचे ‘आकाश फाटले ‘ ; परिसरात हळहळ

पहूर ( प्रतिनिधी ) ;– व्हाट्सअप वर ‘भावपूर्ण श्रद्धांजली ‘असे स्टेटस ठेवून जामनेर तालुक्यातील पहूर येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना काल सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली . आकाश रवींद्र बावस्‍कर (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे .

आकाशने राहत्या घरात छताला गळफास लावून जीवनयात्रा संपविली .गळफास घेण्यापूर्वी त्याने दुपारी ४.३७ मिनिटांनी ‘ भावपूर्ण श्रद्धांजली ‘ असे स्टेटस ठेवले आणि काही मिनिटातच त्याने घराच्या वरील मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये छताला गळफास लावून स्वतःची जीवन यात्रा संपवली .

घरातील व्यक्तींनी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहताच हंबरडा फोडून आक्रोश करीत आजूबाजूच्यांना बोलावून त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला .

मयत आकाश १२ वी नंतर पोलीस भरतीची तयारी करत होता . आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांसाठी आकाशात फाटले .त्याचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला . मित्र परिवारामध्ये तो एक मनमिळावू स्वभावाचा मित्र म्हणून चांगलाच परिचित होता .परंतु त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र समजू शकले नाही .त्याच्या पश्चात आई-वडील तीन बहिणी असा परिवार आहे .त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
पहुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची परवानगी असलेले वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदनासाठी आकाशचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला ..घटनेची माहिती मिळताच सरपंचपती शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव ,माजी सरपंच लक्ष्मण गोरे , ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर यांच्यासह गावातील पदाधिकारी , ग्रामस्थांसह नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली .


 

 

Previous Post

देवळसगाव व सुनसगाव गावात शिवसेनेचा भगवा फडकला

Next Post

खा. रक्षाताई खडसे यांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खा. रक्षाताई खडसे यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon