• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘खुशी का पासवर्ड’ विषयावर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे प्रेरक व्याख्यान

‘खुशी का पासवर्ड’ विषयावर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे प्रेरक व्याख्यान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2020
in जळगाव
0

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 8 मार्च रोजी भव्य कार्यक्रम

जळगाव: आपल्या मधूर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करुन अनेकांना सकारात्मक जीवन जगण्याची दिशा देणा­या जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे जळगाव येथे ‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान 8 मार्च रोजी होणार आहे.

प्रेरक व्यक्तित्व शिवानी दीदी :

जळगाव ढाके कॉलनी येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रह्माकुमारीज् माध्यम प्रतिनिधी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी कार्यक्रमाची माहिती देतांना सांगितले की, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनसामान्यांना जीवन जगतांना येणा­या अडचणी, छोट्या छोट्या गोष्टीतून नकारात्कता कशी वाढीस लागते व त्यावर काय उपाय करता येईल अशा जनसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावशाली व अनुभवयुक्त मार्गदर्शन केले आहे. दीदींच्या सहज व चटकन आत्मसात करणा­या उपायांनी अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलेली आहे. त्यांना नुकताच भारताच्या राष्ट्रपतीं महोदयांनी नारिशक्ति या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा लाभ जिल्हावासीयांना आणि परिसरातील नागरिकांना मिळणार आहे.

जळगाव येथे ऐतिहासिक व्याख्यान :

ब्रह्माकुमारीज् जळगाव आयोजित विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानी दीदींचे प्रेरणादायी व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, स्टेडियम येथे रवीवार दि. 8 मार्च, 2020 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता ‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना दीदींच्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा यासाठी ब्रह्माकुमारीज् परिवारातील सर्व सदस्य कामाला लागले आहेत. विविध समित्यांचे गठण याप्रसगी करण्यात आलेले असून शहरात विविध ठिकाणी बॅनर, होर्डिंग लावण्यात आलेले असून आणि हॅडबीलचे वितरण ही करण्यात येत आहे.

उपस्थितीचे आवाहन :

ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्रीय संचालिका मिनाक्षीदीदी यांनी याप्रसंगी सांगितले की, जळगाव येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिवानी दीदींचे व्याख्यान होत असून हे आंम्हा शहरवासीयांचे भाग्य आहे. दीदींचे व्याख्यानास सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश असून दिदींच्या व्याख्यानाची लोकप्रियता लक्षात घेता आसन व्यवस्थेच्या निश्चितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या सेवाकेंद्रात अथवा ब्रह्माकुमारीज प्रतिनिधींशी संपर्क साधावा.


 

 

Previous Post

Next Post

जातपंचायतीचा आशावाद येणार नाही याची काळजी घ्यावी -अविनाश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जातपंचायतीचा आशावाद येणार नाही याची काळजी घ्यावी -अविनाश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon