जळगाव ;- तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या आसोदा गावात पहिल्यांदाच कोळी समाजाला सरपंच पदाचा बहुमान मिळाला असुन सरपंचपदी माजी पं. स. सभापती दिलीप काशिनाथ कोळी यांच्या पत्नी अनिता दिलीप कोळी यांची बिनविरोध निवड झाली असून व उपसरपंचपदी वर्षा गिरीश भोळे यांची निवड झाली आहे.