जळगाव ( प्रतिनिधी ) ;- एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे . दिपक निळकंट जावळे, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव असे आरोपीचे नाव आहे .
याबाबत माहिती अशी कि
एमआयडीसी पों.स्टे. भाग ५ गुरनं ८०/२०१९ भावि कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१,४७४, १२० ब प्रमाणे दाखल गुन्ह्यातील निष्पन्न दिपक निळकंट जावळे, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रवि नरवाडे, हवालदार संजय
प्हवरकर, राजेश मेंढे,. ,प्रदिप पाटोल, ,महेश महाजन,संतोष मायकल यांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याला आर्थीक गुन्हे शाखा, जळगाव यांचे ताब्यात देण्यात आले असन पढील तपास पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील हे करीत आहेत.








