जळगाव ;- थोर स्वांतत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज२८ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता स्वांतत्र्य चौक येथील पुतळ्याला भाजपतर्फे माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, मनपा स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी महेश जोशी,जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मराठे सुशील हासवाणी मनोज भांडारकर प्रकाश पंडित धीरज वर्मा नगरसेवक धीरज सोनवणे,मा पदधिकारी सुभाष शौचे,युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, अमित साळुंखे, गौरव पाटील, रोहित सोनवने, मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, संजय लुल्ला,प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी,आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे, प्रमोद वाणी, व चंदू महाले , सुनील भावसार, सिनेश पुरोहित ई कार्यकरते उपस्थितीत होते .








