चाळीसगाव( प्रतिनिधी) ;- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आ मंगेश रमेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांच्या सेवेकरिता मोफत अत्याधुनिक आयसीयू व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोफत रुग्णवाहिका संपर्क क्रमांक –
9119555544
9923555544







