• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अब्दुल गफ्फार मलिक यांना १११ संघटनांतर्फे ऑनलाइन व ऑफ लाईन श्रद्धांजली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- 24 मे रोजी अकस्मात पणे हृदय विकार मुळे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक समाजाचे एक मोठे नेते राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात पन्नास वर्षापासून कार्यरत असलेल्या नेत्याचे अचानक गेल्याने जळगाव मध्ये संपूर्ण समाजात चीर शांतता पसरलेली आहे.
कोरोना महामारी मुळे त्यांच्या अंत्ययात्रेत जनजा ये नमाज मध्ये सहभाग घेता न आल्याने जळगाव मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्ट जळगावतर्फे त्यांचे प्रत्यक्ष व ऑनलाइन द्वारा श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेत धार्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा वैद्यकीय कायदेशीर अभियांत्रिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व गफार मलिक बद्दल आदरांजली वाहिली.
या सभेत त्यांच्या कुटुंबातील त्यांचे मोठे चिरंजीव एजाज मलिक व त्यांचे लहान बंधू वहाब मालिक यांची उपस्थिती होती एजाज मलिक व वहाब मलिक यांनी गफ्फार मलिक यांच्या राहिलेल्या संपूर्ण योजना पूर्ण करू व त्यांचे कार्य पुढे घेऊन जाऊ तीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असे मत व्यक्त केले.
श्रद्धांजली सभेचे अध्यक्षस्थान जळगाव शहरे काजी दारूल कजाचे प्राचार्य मुफ्ती अतिक उररहमान हे होते.
श्रद्धांजली सभेची प्रस्तावना इदगाह ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी व आयोजक फारुक शेख यांनी सादर केली व त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.

सभेचे सूत्रसंचालन जळगाव कोविड युनिटचे समन्वयक डॉक्टर जावेद शेख यांनी केले.

यांनी आपले शोक संदेश द्वारे श्रद्धांजली अर्पित केली

धार्मिक क्षेत्र
मदरसा अनवरूल उलूम चे मौलाना अब्दुल रहमान अक्सा मशिद चे मौलाना सलीक सलमान उलमा कौन्सिलचे मौलाना मुजम्मिल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे मौलाना जाकीर
वहीदत इस्लामी चे जाकीर शेख जमात-ए-इस्लामी चे मुस्ताक मिर्झा एस आई हो चे शिबान शेख एम्स चे उमर शेख ईद गाह मशिद चे कारी जाकीर जमियात उलमा चे मुफ्ती हारून व डॉक्टर राजीव जागीरदार

शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर
ईकराचे अब्दुल करीम सालार, एकेके डॉ. अमानुल्ला शहा मिलत सोसायटीचे प्रोफेसर डॉक्टर इक्बाल शहा अँग्लो उर्दू सय्यद चांद सय्यद अ मीर व अ मीन बादली वाला व डॉक्टर प्राचार्य बाबु शेख गोदावरीचे प्राध्यापक सोहेल शेख.
सामाजिक क्षेत्र
शाहीन लायब्ररीचे मोहिनुद्दीन उस्मानी अमन सोसायटीचे शाहीद मेंबर मन्यार, बिरादरीचे ताहेर शेख ईद गाह ट्रस्टचे अनिस शाह, मुलतानी बिरादरीचे हुसेन मुलतानी व अन्वर मुलतानी ,शिकलकर बिरादरीचे अजीज खान ,खाटीक बिरादरीचे युनुस खाटीक व आबिद खाटीक एमपीजेचे मेहमूद शेख, देशमुख बिरादरीचे आरिफ देशमुख पिंजारी, बिरादरीचे अख्तर पिंजारी, सविधान कृती समितीचे फहीम पटेल, मीर शुक्रल्ला फाऊंडेशनचे मिर नाझिम अली टॅक्सी युनियनचे रज्जाक खान.

राजकीय क्षेत्र

मनसेचे जमील देशपांडे, काँग्रेसचे जमील शेख समाजवादीचे रईस बागवान, एम आय एम चे जिया बागवान, शिवसेनेचे इब्राहिम पटेल, व जाकीर खान राष्ट्रवादीचे सलीम इनामदार व मझर खान

कायदेशीर क्षेत्रातील

ऍड . अकील इस्माईल शेख ,सलीम शेख ,अमीर शेख , इस्माईल पटेल ,शरीफ पटेल ,सलीम चित्रे , ,एजाज खान ,शरीफ शेख

वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर

मुंबईचे , शौकत शहा ,जावेद खान ,मीनाज पटेल ,इक्बाल शेख,शाहिद खान , माजित खान

अभियांत्रिक क्षेत्रातील आर्किटेक्ट जाहीद शेख, इंजिनीयर जैनुल अबेदिन, इंजिनीयर हबीबउद्दीन शेख, इंजिनीयर राशिद शेख, मुजम्मिल शेख

क्रीडाक्षेत्र

इक्बाल मिर्झा ,समीर शेख, एफते खार ,शेख वसीम मिर्झा ,सय्यद मोहसीन ,फजल कासार, सय्यद लियाकत अली,
आताऊल्ला खान.

उर्दू पत्रकारिता

अकील द्यावली ,सईद पटेल, मुकीम शेख, सगीर शेख, मुस्ताक करिमी.

साहित्य क्षेत्रातील

कविवर्य शफिक नाजिम साबिर मुस्तफाबादि अनिस कैफी मुस्ताक साहिल ,रफिक जीलानी ,हमीद भुसालवी, रफिक मारूलवी


 

 

Previous Post

आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा – देवेंद्र फडणवीस

Next Post

चंद्रकांत पाटलांनी ‘ते’ वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना – अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चंद्रकांत पाटलांनी 'ते' वक्तव्य झोपेत केलं की जागं असताना - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon