जळगाव ;- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही थांबत नसून आज जिल्ह्यात पुन्हा १६३ रुग्ण आढळून आले आहेत .
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ५२ , जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ १४, अमळनेर ०५, चोपडा २७, भडगाव ०२, धरणगाव १६, यावल ११, एरंडोल ०२, जामनेर ११, रावेर १९, पारोळा ०२ , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर २४, बोदवड ०१, इतर जिल्ह्यातील ०६ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज दिवसभरात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १२१ रुग्ण बरे झाले आहे.








