• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रशियाने आणली स्पुतनिक लाईट लस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2021
in आरोग्य, कोरोना, नवी दिल्ली
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- रशियाने पुन्हा एकदा कोविड १९ विरोध लस तयार करण्यात ते जगाच्या अजिबात मागे नाहीत हे सिध्द करून दाखविले आहे. रशियाने स्पुतनिक फाईव्ह करोना लस ६० हून अधिक देशांना पुरविली आहे आणि ही लस खुपच प्रभावी ठरल्याचेही दिसून आले आहे. मात्र या लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. आता रशियाने त्या पुढे जाऊन सिंगल डोस करोना लसीला मंजुरी दिली असून तिचे नाव स्पुतनिक लाईट असे आहे.

रशियाच्या आरडीआयएफ तर्फे या लसीसाठी आर्थिक सहाय्य केले गेले असून गुरुवारी त्यासंदर्भात एक पत्रक जारी केले गेले आहे. त्यात स्पुतनिक फाईव्ह ९१.६ टक्के प्रभावी आहे त्या तुलनेत स्पुतनिक लाईट ७९.८ टक्के प्रभावी ठरल्याचे म्हटले गेले आहे. अर्थात लाईट व्हर्जन मुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे करोनावर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे असा दावा केला जात आहे. या लसीची किंमत सुद्धा १० डॉलर्स म्हणजे ७३० रुपयांपेक्षा कमी आहे.

आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रीव या संदर्भात माहिती देताना म्हणाले, या लसीमुळे करोना झाल्यावरही रुग्ण गंभीर होण्याची शक्यता खुपच कमी होणार आहे. ही लस करोनाच्या सर्व व्हेरीयंटवर प्रभावी असून मास्को गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटनेच ती तयार केली आहे. स्पुतनिक फाईव्ह ला ६० देशांनी मंजुरी दिली असून त्यात भारताचा समावेश आहे. गेल्या शनिवारी हैद्राबाद येथे स्पुतनिक फाईव्हचे दीड लाख डोस विमानाने आले आहेत.


 

 

Previous Post

प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निधन

Next Post

फैजपूर शहर राष्ट्रवादीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपूर शहर राष्ट्रवादीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

March 18, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

March 18, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon