• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोनवणेंच्या घरावर दगडफेकीप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सोनवणेंच्या घरावर दगडफेकीप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल

दोघं अटकेत, पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे व मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे या दोन्ही भावांच्या घरावर दगडफेक करुन घर व वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याप्रकरणी ९ जणांविरुध्द शनिवारी दि. ११ मे रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगल तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोहाडीचे सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दि. १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता गावातील काशिनाथ गवळी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन दीपक हटकर, सागर हटकर, अंकुश हटकर हे मारहाण करीत असल्याचे समजले. सरपंच या नात्याने धनंजय सोनवणे हे गावात गेलो असता तिघं जण गवळी यांना मारहाण करीत होते. सागर संजय सोनवणे, शशीकांत लक्ष्मण सोनवणे व धनंजय सोनवणे  अशांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता तिघांनांहि हटकर यांनी शिवीगाळ केली. थोड्या वेळाने सर्व जण तिथून निघून गेले.

मात्र शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोलपंपाच्या समोरील ईम्पेरीयल अपार्टमेंटच्याजवळ सागर संजय सोनवणे, शशीकांत लक्ष्मण सोनवणे असे बोलत असतांना तेथे राजु हटकर, अंकुश हटकर, गोलू हटकर, महेंद्र हटकर, सागर हटकर, दिपक हटकर, भरत हटकर, अर्जुन हटकर, आकाश हटकर हे हातात लाठ्याकाठ्या घेवून तेथे आले. अचानक मारहाण करायला लागले. यावेळी धनंजय सोनवणे हे बचावसाठी घरात गेले असता फ्लॅटवर दगडफेक करुन खिडकीच्या काचा फोडल्या.तसेच बाहेर कारच्या काचाही फोडल्या. पोलीस घटनास्थळी येताच सर्वांनी तेथून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद आहे. अंकुश पुंडलिक हटकर (वय ३३) व आकाश बबन हटकर (वय २६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sonavnechya-gharavar-dagadfek/
Previous Post

तरुणाला चाकू दाखवून रोकड लुटली, जळगावच्या दोघांना अटक

Next Post

पॉलिटिकल चेकमेट : जिल्ह्यातील दोन्ही राजकीय मातब्बरांवर भाजपने केली मात..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पॉलिटिकल चेकमेट : जिल्ह्यातील दोन्ही राजकीय मातब्बरांवर भाजपने केली मात..!

पॉलिटिकल चेकमेट : जिल्ह्यातील दोन्ही राजकीय मातब्बरांवर भाजपने केली मात..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon