• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सोनार समाजाची बातमीतून बदनामी ; साप्ताहिकाच्या संपादकाविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – एका बातमीतून अपमानजनक उल्लेख करून सोनार समाजाची बदनामी केल्याच्या आरोपावरून मालेगावातील साप्ताहिक मालेगाव मित्र या साप्ताहिकाचे संपादक रामदास चिंधा पगारे यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Video-2021-09-05-at-22.04.53.mp4

सोन्याचे दागिने बनवणे , खरेदी – विक्री आणि मोडीचे व्यवहार व जीएसटी कायद्यातील नियम या अनुषंगाने या साप्ताहिकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते या बातमीत ‘ सोनार , सख्ख्या आईला नाही होणार ‘ असा उल्लेख करून या समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत सोनार समाज आणि सुवर्ण कारागिरांना चोर व भामटे असेही संबोधण्यात आले होते. या अत्यंत अपमानजनक उल्लेखामुळे सोनार समाजात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जीएसटी कायद्यातील नियम सोनारांची भामटेगिरी रोखू शकते म्हणू ते या नियमांना विरोध करीत आहेत आणि आंदोलनाची भूमिका घेत आहेत अशी या बातमीत म्हटले आहे.

या बातमीमुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र सुवर्णकार सेना व सुवर्णकार समाज बांधव जळगाव जिल्हा कार्यकर्त्यांनी आज शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्याशी चर्चा करून साप्ताहिक मालेगाव मित्र या साप्ताहिकाचे संपादक रामदास चिंधा पगारे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी योगेश भामरे यांनी सांगितले की , या बातमीमध्ये अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे सोनार चोर भामटे आहेत असे शब्द वापरलेले आहेत या साप्ताहिक वृत्तपत्राची नोंदणी रद्द करून संपादकाला कठोर शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे अँड. केतन सोनार यांनी सांगितले की , हा गुन्हा अदखलपात्र असल्याचे पोलिसांचे मत आहे तथापि मालेगाव , भडगाव ,नांदगावसह राज्यात अनेक ठिकाणी या साप्ताहिकाच्या संपादकाविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत . पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ५०० व ५०१ कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे. आता आम्ही या अदखलपात्र गुन्ह्याच्या आधारावर न्यायालयात दाद मागणार आहोत. वेळ पडल्यास या संपादकाला कायदेशीर नोटीस पाठवून फौजदारी दावाही दाखल केला जाणार आहे .

यावेळी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखडे, सचिव संजय पगार, नंदू बागुल, ईच्छाराम दाभाडे, संजय भामरे, दीपक जगदाळे, प्रकाश दापोरेकर, अँड. केतन सोनार, योगेश भामरे , भगवान सोनार , योगेश विसपुते , बबलू बाविस्कर , धनराज जाधव , दीपक जाधव , राजेंद्र विसपुते , गोकुळ सोनार , प्रशांत विसपुते , श्याम भामरे , राजेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते .


 

Previous Post

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जळगावात सभा घेऊन दाखवावी-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे राणेंना आव्हान

Next Post

नर्सचा विनयभंग; जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नर्सचा विनयभंग; जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी
खान्देश

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर
1xbet russia

आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

June 30, 2025
पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश
1xbet russia

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी
जळगाव

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon