• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोमवारी प्रभाग १६ मध्ये विकासकामांचा धडाका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सोमवारी प्रभाग १६ मध्ये विकासकामांचा धडाका

कौतिक नगरसह विविध भागात ‘आरसीसी’ गटारींच्या कामाचे भूमिपूजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील विकासकामांना गती देत, प्रभु श्रीराम मंडळ क्रमांक ४ च्या वतीने सोमवार, १५ डिसेंबर रोजी विविध भागात आरसीसी  गटारींच्या कामाचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. माजी नगरसेविका रंजनाताई वानखेडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले.

प्रभाग १६ मधील कौतिक नगर, कृष्णा कॉटेज आणि सद्गुरु नगर या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा आणि स्वच्छतेचा प्रश्न सुटावा, यासाठी या आरसीसी गटारींचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. या प्रसंगी माजी नगरसेविका रंजनाताई वानखेडे, डॉ. विरणदादा खडके, सुनीलदादा खडके आणि प्रदीपदादा रोटे यांच्या शुभहस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विजय वानखेडे (कोषाध्यक्ष), सुनील सरोदे (माजी अध्यक्ष), एकनाथ भावसार, संजय दीक्षित, रुपेश सरोदे, पियुष वानखेडे, दायमा  तसेच परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होते. या कामाचे कंत्राट ठेकेदार जयेश पाटील यांच्याकडे असून, त्यांच्या उपस्थितीत कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. ‘प्रभागाचा विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे,’ अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.


 

 

Tags: somvari prabhag 16 madje vikas kamancha dhadaka news
Previous Post

बारी समाज विद्यालय,शिरसोलीत विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन

Next Post

अमळनेर येथे चार तालुक्यांचे होमगार्ड तिमाही संमेलन संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर येथे चार तालुक्यांचे होमगार्ड तिमाही संमेलन संपन्न

अमळनेर येथे चार तालुक्यांचे होमगार्ड तिमाही संमेलन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

February 9, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

February 9, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon