• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची एस. टी. महामंडळाला भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची एस. टी. महामंडळाला भेट

कर्मचारी, प्रवाशांशी साधला संवाद

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांनी नवीन बस स्टॅन्ड (डेपो) जळगाव येथे भेट दिली. चालक, वाहक व प्रवाशांशी संवाद साधला. प्रवाशांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रवासी व्यवस्था आणखी कशी सुखकर व सोयीस्कर करता येईल यावर देखील विचार करण्यात आला.

यावेळी राकेश वाघ, कैलास सोनवणे, विनोद पितोळे, मनोज सोनवणे, विनोद पाटील, सोपान सपकाळे ,शेखर सोनवणे,उमेश भाऊ,अकलाद पठाण, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी एस. टी. वर्कशॉपला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांशी भेटून चर्चा केली. महिला कर्मचाऱ्यांसोबत देखील चर्चा घडली.
यावेळी आमदार राजुमामा भोळे, सी.एम वाघ, हेमंत पाटील, विश्वनाथ सैंदाणे, अनंत वाघ, किशोर शिंदे, शरद पवार, अर्चना सोनवणे, राजश्री काळे, प्रशांत चौधरी, गोकुळ पाटील, लीलाधर चौधरी, हर्षल ठाकूर, निलेश चौधरी, आनंद चौधरी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/smita-wagh-st-maha-bhet/
Previous Post

तरुणाची धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

Next Post

रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार

रावेर लोकसभा मतदार संघात "स्मार्ट व्हिलेज" गाव योजना राबविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon