• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिगारेट विक्रेत्याला मारहाण करून ६,५०० रुपयांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ओव्हरटेक करण्यावरून ट्रॅव्हल्स चालकाकडून बसचालकाला मारहाण

जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात घटना

जळगाव (प्रतिनिधी) : सिगारेटचा माल देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मारहाण करून लुटल्याची घटना २३ तारखेला दुपारी १.३० वाजता काव्यरत्नावली चौकात भाऊंच्या उद्यानाजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत ५,५०० रुपयांची सिगारेट पाकिटे आणि खिशातील १,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ६,५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. सुभाष रामराव घुगे (वय ३४, रा. अकोल, ह.मु. अयोध्या नगर) हे अकोला येथील रहिवासी असून सध्या अयोध्या नगरात वास्तव्यास आहेत. ते सिगारेट विक्रीचा व्यवसाय करतात. दि. २३ तारखेला दुपारी ते एमएच १९, डीजी ६६०५ या दुचाकीवरून सिगारेटचा माल देण्यासाठी निघाले होते. भाऊंच्या उद्यानाजवळ पोहोचल्यावर एका अज्ञात व्यक्तीने त्यांना हात दाखवून थांबवले. घुगे यांनी दुचाकी थांबवल्यावर त्या व्यक्तीने त्यांची कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, “तुझ्याकडील पैसे दे, नाहीतर तुला जिवे मारेन,” अशी धमकी दिली.

घुगे यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपीने त्यांना कानशिलात मारून त्यांच्याकडील ५० सिगारेटची पाकिटे आणि खिशातील १,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. घुगे यांनी आपला माल परत मागितल्यावर आरोपीने त्यांना पुन्हा मारहाण करून जखमी केले. मारहाणीत जखमी झालेल्या सुभाष घुगे यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शहरातील दोघं बुलेटचोरांना अटक, मुद्देमाल जप्त

Next Post

“रावेर” भुसावळ विभागातील दुसरे हरित रेल्वे स्थानक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“रावेर” भुसावळ विभागातील दुसरे हरित रेल्वे स्थानक

"रावेर" भुसावळ विभागातील दुसरे हरित रेल्वे स्थानक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

April 10, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

शिरसोली परिसरातून २७ हजारांची इलेक्ट्रिक वायर लंपास

April 10, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

दूध डेअरीचे शटर उचकटून २५ हजारांची रोकड लंपास

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon