• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्या भव्य प्रवचनाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पोस्टल कॉलनी परिसरातील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी दि. ६ जुलै रोजी श्री हरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने हजेरी लावत आषाढी एकादशीचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. आरतीनंतर ह.भ.प. गौ प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या भव्य दिव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले आणि उपस्थितांनी भक्तीरसात तल्लीन होऊन या प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचन झाल्यानंतर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, केळी, चिक्की आणि लाडू यांचा समावेश होता. भाविकांनी मोठ्या उत्साहात फराळाचा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आणि तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कैलास भोळे, माजी नगरसेविका गायत्रीताई राणे,  उज्वलाताई बेंडाळे, प्रतिभा वारके, विलास चौधरी, प्रशांत भंगाळे, डॉ. गजानन पाटील, योगेश सूर्यवंशी, महेश खडके, दीपक किरंगे, बी. एस. पाटील, गिरीश भोळे, हितेश जावळे, सचिन महाजन, शैलेंद्र पाटील, मुकेश महाजन, कुशल महाजन, शेखर चौधरी, पंकज पाटील, जितेंद्र भोळे, मयूर भोळे, पवन शिरसाळे, मयूर भोळे, आशुतोष मनिवाल, भूषण पाटील, दीपक पाटील, विनोद महाजन, रितेश पाटील, नंदिनी गिरीश भोळे, रेखा रवींद्र जावळे, उषा बेहरे, भूमी वारके, सेजल वारके, ज्योती पंकज पाटील, पल्लवी कपिल पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

Next Post

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon