• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात डॉ केतकी ताई पाटील सहभागी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात डॉ केतकी ताई पाटील सहभागी

जळगाव  (प्रतिनिधी) –  अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय च्या गजर करीत गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील ह्यांनी नशिराबाद येथील मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त आज जिल्ह्यात विविध ठिकाणी धार्मिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त डॉक्टर केतकीताई पाटील यांनी आज सकाळी यावल येथे महाजन गल्ली आयोजित श्री हनुमान आणि महादेव यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहून दर्शन घेतले.
तसेच सायंकाळी दिपनगर येथील जय बजरंग मित्र मंडळातर्फे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी उपस्थित राहून हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी दीप नगर परिसराची माहिती जाणून घेतली. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी युवकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच देशाचे योग्य नेतृत्व घडवण्यासाठी अवश्य मतदान करा असेही आवाहन केले.  या प्रसंगी गजुभाऊ तायडे, स्वप्नील तायडे, किशोर सपकाळे, जयेश गाजरे यांच्यासह लहान मुले उपस्थित होते.
—-
 नशिराबाद येथील मिरवणुकीसह  सजीव आरासाने वेधले लक्ष

नशिराबाद येथील बलभीम व्यायाम शाळेतर्फे आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात पालखी, मल्लखांब, आखाडा यासह सजीव आरास करण्यात आली. हे सर्व मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकीताई पाटील ह्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्यात. यावेळी लालचंद भास्कर पाटील, योगेश नारायण पाटील उर्फ पिंटू शेठ, किरण पाटील, सचिन भोळे, गुंजन पाटील, बंटी माळी, नीरज पाटील, पूर्वेश येवले, भावेश रोटे, नितेश पाटील, योगेश जगताप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shri-hanuman-janmotsav/
Previous Post

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान भविष्यातील तरुण शेती नायकांची आवश्यता – अतुल जैन

Next Post

तरुणीच्या पर्समधील मंगलपोत लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आसोदा रोड येथे सोन्याची मंगलपोत चोरली

तरुणीच्या पर्समधील मंगलपोत लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon