• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोनवणे, ठाकरे परिवारावर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी दुपारी जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १० ते १२ जणांना ताब्यात घेतले असून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी १४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शनिपेठ चौकीजवळ कैलास नारायण सोनवणे आणि राहुल उर्फ मोगली मोहन ठाकरे यांच्या कुटुंबात लाठ्या-काठ्यांनी जोरदार भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांत केले आणि पुढील चौकशीसाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू असताना, सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास अचानक दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. पोलीस  ठाण्याच्या आवारातच त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या गोंधळात पोलिसांचा लॅपटॉप टेबलवरून खाली पडून नुकसान झाले आहे.

पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी पोलिसांचे म्हणणे न ऐकता पोलीस ठाण्याच्या आवारातच जीवे मारण्याच्या उद्देशाने गोंधळ घातला आणि पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले. याप्रकरणी राहुल उर्फ मोगली मोहन ठाकरे, जयेश विठ्ठल सोनवणे, आशिष उर्फ पैलवान शैलेश ठाकरे, यश उर्फ सागर अशोक बाविस्कर, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, रोहित कैलास सोनवणे, विलास नारायण सोनवणे, सागर प्रल्हाद सोनवणे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष दादासाहेब खेडकर करत आहेत.


 

 

Tags: shanipeth police steshan news
Previous Post

आकाशवाणी चौकातील स्वामी ट्रॅव्हल्स समोरून ५ मोबाईलची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

March 15, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

आकाशवाणी चौकातील स्वामी ट्रॅव्हल्स समोरून ५ मोबाईलची चोरी

March 15, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गटारीच्या कामाचे टेंडर भरल्याचे कारण : कैलास  सोनवणेंसह दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

March 15, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात भरदिवसा रिक्षाचालकाची ४५ हजारांची रोकड लंपास

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

March 15, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

आकाशवाणी चौकातील स्वामी ट्रॅव्हल्स समोरून ५ मोबाईलची चोरी

March 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon