• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराची माघार, प्रभाग क्रमांक १९ अ मध्ये रेखा चुडामण पाटील बिनविरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराची माघार, प्रभाग क्रमांक १९ अ मध्ये रेखा चुडामण पाटील बिनविरोध

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळाली चौथी जागा

जळगाव विशेष प्रतिनिधी

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत माघारीच्या दुसऱ्या दिवशी मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १९ अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. रेखा चुडामण पाटील या आता बिनविरोध निश्चित झाले आहेत.

आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे १ व शिवसेनेचे ४ असे एकूण ५ उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपच्या गायत्री बेंडाळे यांनी १२ ब मधून विजयाचा श्री गणेशा केल्यानंतर गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निश्चित झाले.

यानंतर शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी माघारीच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. तसेच या प्रभागात मध्ये गुरुवारी पूजा गणेश पाटील आणि सुजाता सतीश चौधरी या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे आता शिवसेनेचे रेखा चुडामण पाटील हे बिनविरोध निश्चित झाले आहेत. विजयानंतर रेखा पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.


 

 

Previous Post

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज

Next Post

भाजपसाठी दुसरी गुड न्यूज : विशाल सुरेश भोळे नगरसेवकपदी बिनविरोध निश्चित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजपसाठी दुसरी गुड न्यूज : विशाल सुरेश भोळे नगरसेवकपदी बिनविरोध निश्चित

भाजपसाठी दुसरी गुड न्यूज : विशाल सुरेश भोळे नगरसेवकपदी बिनविरोध निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची मोटार चालू करताना विजेचा धक्का बसून तरूणाचा दुदैवी मृत्यू

February 20, 2026
जळगाव शहरात २६ फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६
1xbet russia

जळगाव शहरात २६ फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६

February 20, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

पाण्याची मोटार चालू करताना विजेचा धक्का बसून तरूणाचा दुदैवी मृत्यू

February 20, 2026
जळगाव शहरात २६ फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६

जळगाव शहरात २६ फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon