• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीच्या अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यांना अटक 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2023
in Uncategorized
0

सुरत येथून घेतले ताब्यात : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव ( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील शिरसोली येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस सुरत येथे पळवून घेवून जाणार्‍या व त्यास मदत करणार्‍या अशा दोन जणांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले आहे .

याबाबत माहिती अशी कि , २४ जुलै रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान शिरसोली गावातील १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी  बेपत्ता झाली होती. मात्र तिचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने सेंट्रिंग व हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पित्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावरून  भादंवी कलम ३६३ प्रमाणे दिनांक २५ जुलै रोजी  गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक, अमोल मोरे, पोहेकॉ रतिलाल पवार हे करीत असतांना त्यांना आरोपी आणि पीडित मुलगी हे सुरत येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पथकातील पो. कॉ. अर्चना गायकवाड यांचे पथकाने सुरत येथे जावून सदर गुन्हयातील आरोपी विकास दौलत बारी व अल्पवयीन पिडीत ( वय १६ वर्ष ) यांचा शोध घेवून दिनांक ८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. पिडीत व आरोपी यांना विचारपुस केली असता त्यांना खोली भाडयाने घेवून देणारा व त्यांना मदत करणारा  सागर अनिल बारी ( वय – २९) वर्ष रा.लक्ष्मणनगर, नवागाव दिडोली सुरत  यास ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीचा  जबाब नोंदविला असता  अल्पवयीन पिडीत व आरोपी विकास दौलत बारी ( वय – २५ ) वर्ष यांना शिरसोली येथून पळवून जाण्यास त्याची मोटार सायकलवर बसवून पाचोरा  येथे सोडणारा गणेश अशोक अस्वार ( वय – २२ वर्ष) रा.शिरसोली प्र.बो. ता.जि.जळगांव असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भादंवी कलम ३७६, २१२ सह पोक्सो कायदा कलम ४ व १७ वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर आरोपीस देखील गुन्हयात सहाय्यक केल्याने त्याची मोटार सायकल जप्त करण्यात आली व त्याला सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

हल्ली अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर अशा पिडीतेस पळवून नेण्यासाठी आरोपींना अनेक मुलांनी सहाय्य केल्याचे समोर येत आहे. अशा गुन्हयात मदत करणे व आश्रय देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. याची नागरीकांना माहीती व्हावी व यापुढे कोणी अशा गुन्हयात मदत करु नये, असे आवाहन एमआयडीसी पोलीसांकडून करण्यात आले आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/shirsolichya-alpvyinaryas-atk/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

लंडनमध्ये “हॅन्डलूम डे” निमित्त साडी वॉकेथॉन

Next Post

गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी वाढदिवशी दिला पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी वाढदिवशी दिला पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon