• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली येथील बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शिरसोली येथील बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी दि. १५ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर संस्थेचे चेअरमन अशोक बारी ,उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव सुरेश अस्वार ,संचालक अर्जुन काटोले, यादव बारी, निलेश खलसे व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व नवीन पुस्तकाचे संच देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये गुळाचा शिरा देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के पाटील व आभार मनीषा पायघन यांनी मानले. सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाची शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या

Next Post

रक्तदान शिबिरात ३५ रक्तपिशव्या संकलित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली येथील बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

रक्तदान शिबिरात ३५ रक्तपिशव्या संकलित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026
Uncategorized

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!