• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शिरसोली दगडफेक प्रकरणी ३२ संशयीतांना अटक, ६ जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिरसोली दगडफेक प्रकरणी ३२ संशयीतांना अटक, ६ जण जखमी

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर काही अज्ञात समाजकंटकांनी गुरुवारी दि. २८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दगडफेक केली होती. यात सहा जण जखमी झाले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धरपकड करून ३६ जणांवर गुन्हे दाखल केले असून ३२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240329-WA0013.mp4

शिरसोली येथे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते. गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघाली होती. वराडे गल्ली परिसरात मिरवणूक आली असता त्या ठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांनी घराच्या छतावरून दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात मेहमूद शमशुद्दीन पिंजारी याने होमगार्ड सापकर यांच्या कपाळावर दगड मारून त्यांना जखमी केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ३६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240329-WA0010.mp4

यातील चार अल्पवयीन वगळता ३२ जणांना पोलिसांनी शुक्रवारी दि. २९ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अटक केली आहे. घटनेत विशाल ज्ञानेश्वर बारी (वय २२), निलेश भगवान पाटील (वय १९), विशाल दिलीप पाटील (वय २५), मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह होमगार्ड सापकर असे सहा जण जखमी झाले आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240329-WA0011.mp4

या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उप पोलीस अधीक्षक संदीप गावित,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी पुढील तपास सपोनी दयानंद सरवदे हे करीत आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240329-WA0007.mp4

या संशयित आरोपींवर दाखल झाले गुन्हे

1) मेहमुद समसोद्यीन पिंजारी 2) जैनुददीन शेख निजामोद्यीन 3) साहिल शेख भिकन 4) शेरु शेख बिस्मील्ला 5) रिसलोद्यीन ऊर्फ अदनान जैनुद्यीन शेख 6) इब्राहीम शह मलंग शहा 7) तनवीर शेख सलीम 8) जुबेर शेख नबी 9) शहारुख शेख अल्लाउद्यीन 10) वसिमखान रहिमखान 11) आसिफ शेख इब्राहिम शेख 12)तन्वीरखान रहिमखान 13) फरदिन ऊर्फ इम्रानसर शकिल शेख 14) अल्ताफ शेख बशिर 15) शेख तन्वीर शेख युनूस 16)सईद लतिफ पिंजारी 17)आझाद ऊर्फ आवेश मोहसीन पिंजारी 18)फरीद शहा फयाजशहा 19) कुरबान शेख गफुर 20) अशपाक इलीयाज पिंजारी 21)अबुजर हमीद खाटीक 22) सैयद ऊफ्र बबलु नुरअली 23) तौफिक रफिक मनीयार 24) दानिष सबदर खान 25) रेहान सादीक मनियार 26) फिरोज गफार सैयद 27)वाहिदखान अयुबखान ऊर्फ बाबु 28) अशपाक सलीम पिंजारी 29) दानिश जाकीर पिंजारी 30) समीर मइनोद्यीन पिंजारी 31) अहमद मुबारक पिंजारी 32) अजिम शेख नाजीम (सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव)


 

Previous Post

खळबळ, शिवजयंती मिरवणूकीला गालबोट : दगडफेकीत ५ ते ६ जखमी

Next Post

धरणगावात तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने तरूण जखमी ; चौघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोबाईल व रोकडची जबरी चोरी ; गुन्हा दाखल   

धरणगावात तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने तरूण जखमी ; चौघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon