• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ : गरोदरमातेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : गरोदरमातेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव तालुक्यात शिरसोली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे एका विवाहितेने माहेरी आली असताना व ५ महिन्यांची गरोदर असताना तिने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. हि घटना गुरुवारी दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शिरसोली येथे खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतीक्षा चेतन शेळके (वय २२, रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे वर्षभरापूर्वी पुणे येथील चेतन शेळके याच्याशी लग्न झाले होते. विवाहसंबंधातून प्रतीक्षा ५ महिन्यांची गरोदर होती.दरम्यान, गरोदर असल्याने प्रतीक्षा शिरसोली येथे माहेरी वडिलांच्या घरी भागवत धामणे यांचेकडे आली होती.(केसीएन)माहेरी आई, वडील, लहान भाऊ, आजी असा परिवार आहे.दरम्यान, गुरुवारी दुपारी प्रतीक्षा हि घरी एकटीच होती. तेव्हा तिने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिची आजी दुपारी घरी आली तेव्हा तिला प्रतीक्षाचा मृतदेह दिसला. यावेळी तिने एकच हंबरडा फोडला.

आजीचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ धावत आले. त्यांनी प्रतिक्षाच्या कुटुंबाला माहिती दिली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी येऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली.(केसीएन)प्रतीक्षाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केला असता तेथे तपासून तिला मयत घोषित करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. दरम्यान, प्रतिक्षाने आत्महत्या का केली याबाबत कारण अस्पष्ट आहे. घटनेप्रकरणी शिरसोली येथे शोककळा पसरली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtraखळबळ : गरोदरमातेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या !
Previous Post

जन्मदिन ठरला मृत्युदिन : वाढदिवस साजरा करण्यास जाणाऱ्या दाम्पत्यासह ५ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

Next Post

राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताहनिमीत्त कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताहनिमीत्त कार्यशाळा उत्साहात

राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताहनिमीत्त कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon