रुग्णसंख्या पोहचली ३६वर ; एका महिलेचा मृत्यू
जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथे आज स्वाब घेण्यात आलेल्या रुणांमध्ये आज शिरसोली प्र. न. येथे १ तर प्रबो येथे १ असे दोन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून शिरसोली प्र. न. येथे १३ तर शिरसोली प्र. बो येथे २३ असे एकूण रुग्णसंख्या हि ३६ झाली आहे . तसेच शिरसोली प्र. न. येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . सध्या चार बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे .








