• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षण क्षेत्रात खळबळ, अमळनेरात गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

सरकारी अनुदानातून मागितली ५ टक्के खंडणी

अमळनेर (प्रतिनिधी) : शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कमेची खंडणी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मागितल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रावसाहेब मांगो पाटील (रा. अमळनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल व्हॉटसॲपवर बदनामीकारक मजकूर टाकला होता. त्यामुळे शाळेचे लिपीक उमेश राजेंद्र पाटील यांनी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे दि. २७ मे रोजी अर्ज केलेला होता. त्याची नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता गेले होते.

त्यावेळी उमेश पाटील व सहकारी यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची भेट घेवून शाळेची बदनामी करू नका असे सांगितले. त्यावर रावसाहेब पाटील यांनी शिवीगाळ करून सन-२०१२ पासून तुमच्या शाळेला जे शासकीय अनुदान मिळाले आहे. त्याचेवर मला ५ टक्के दराने पैसे द्या नाहीतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द करून टाकेन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर उमेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी दि. २८ मे रोजी रात्री १०.३० वाजता गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shikshan-shketrat-khalbal/
Previous Post

ट्रॅक्टर खड्ड्यांत आदळून पलटी झाल्याने उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Next Post

अखेर “त्या” बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखेर “त्या” बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश !

अखेर "त्या" बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon