• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षक म्हणजे राष्ट्र मंदिरातील देवाच्या मूर्ती घडवणारे शिल्पकार – एन जी शेजोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
शिक्षक म्हणजे राष्ट्र मंदिरातील देवाच्या मूर्ती घडवणारे शिल्पकार – एन जी शेजोळे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;-तालुक्यातील मराठी शाळा निमखेडी येथे ग्रामस्थांतर्फे ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रमोद  इंगळे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून वार्ताहार कैलास कोळी ,एन जी शेजोळे ,बँक मॅनेजर निमखेडी विकास संस्थेचे कर्मचारी दिगंबर शिंगोटे, नीना राखुंडे, प्रकाश इंगळे, अमोल कांडेलकर या सर्वांतर्फे शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील ,भीमराव सूर्यवंशी , किशोर सुलताने, सुधीर मांजरे ,राहुल ठवरे सचिन खंडागळे ,राणी माहुरे यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक म्हणजे राष्ट्र मंदिरातील देवाच्या मूर्ती घडवणारे शिल्पकार आहेत असे एन जी शेजोळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

तसेच याप्रसंगी कैलास कोळी यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविका छायाबाई नामदेव इंगळे, द्वारकाबाई कौतिक राखुंडे ,प्रतिभा प्रकाश इंगळे ,निर्मला खंडाळे, राधा कांडेलकर या अंगणवाडी सेविकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच शिवा उज्जैनकर माध्यमिक विद्यालय पारंबी शरद बोदडे , माध्यमिक विद्यालय सुकळी, चंद्रमणी इंगळे तराळ विद्यालय अंतुर्ली यांचा श्री शेजोळे यांनी घरी जाऊन सत्कार केला


 

 

Tags: muktainagarnimkhedi
Previous Post

पैसे उचलताना पाण्यात पडून बुडाला…पोलिसाने नदीत उडी घेऊन मुलाला वाचविले..!

Next Post

पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून समाजबांधवांनी केला निषेध !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून समाजबांधवांनी केला निषेध !

पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून समाजबांधवांनी केला निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon