गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैदकिय व आयुष रुग्णालयचे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी ) – गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैदकिय व आयुष रुग्णालय जळगाव हॉपिटलच्या सौंजन्याने काल १४ रविवार रोजी कवठळ ता. धरणगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता .
सुरवातीस माजी मंत्री व जे.डी सी सी बॅकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या हस्ते दिपपज्वलन व सरपंच प्रा योगेश पवार यांनी उपलब्ध करुन दिलेली रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा करण्यात आला .
आरोग्य शिबीरात गुलाबराव देवकर हॉपिटलचे जनरल सर्जन डॉ रोहन पाटिल , मुत्रविकार तंज्ञ डॉ निरज चौधरी , फिजिशियन डॉ श्रीकांत पुरी , अर्थीरोग तंज्ञ डॉ अभिजित पाटिल , नेत्ररोग तंज्ञ डॉ वैशाली पाटिल , स्रीरोग तंज्ञ डॉ प्रियका चौधरी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रियंका देवरे हॉपिटलचे प्रशासकिय अधिकारी डॉ नितिन पाटिल , या तंज्ञ डॉक्टरच्यां टिमच्या माध्यमातुन जवळपास परीसरातील ४०० गरजु रुग्णाची योग्य तपासणी करुन त्यांना मोफत औषधी देण्यात आली .
कार्यकर्मात अध्यक्ष भाषणात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी रुग्ण सेवा हिच जनसेवा या माध्यमातुन संबोधित केले . त्यांनतर धरणगावचे माजी नगरध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन , कवठळचे सरपंच प्रा योगेश पवार , डॉ रोहन पाटिल , निरज चौधरी यांनी मोलाचे भार्गदर्शन केले .
कार्यकर्मास प्रमुख उपस्थीत राष्ट्रवादि तालुकाध्यक्ष धनराज माळी , माजी जि.प सदस्य रवि पाटील , जेष्ट नते मोहन पाटिल , बाजार समिती संचालक रंगराव सांवत, सोनवदचे उज्जल पवार , बाळु आबा , दिलीप धनगर , गुलाब पवार , सुनिल पवार , अरविंद मानकरी ,युवक अध्यक्ष मनोज पाटिल , काग्रेसचे दिपक आबा जाधव , महिला अध्थक्ष सुरेखा पाटिल शेरीचे शशिकांत पाटील, धारचे बोरसे नाना , साकरेचे घनश्याम पाटील राजु कोळी , दोनगावचे सरपंच क्राती कोळी , लोटन पाटील, अंजनविहरे येथील प्रदिप पाटील, शरद पाटील , दिनानाथ चव्हाण , रेलचे नरेंद्र पाटील,नांदेडचे दिपक भोई , गावाचे गुलाब पाटिल , दगडु आबा पवार , भगवान कोळी ,आधार नाना पवार , नरेंद्र पवार, भुषण पवार ,भिकन मोकासे जितेंद्र पाटील,आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते
सुत्रसंचलन अमोल पवार व आभार प्रदर्शन सागर पवार यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष नाटेश्वर
पवार यांनी व टिमने परिश्रम घेतले.