• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

शेतात गुरे चारण्याच्या वादात मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0


जळगाव ( प्रतिनिधी ) – कंडारी येथे गुरे चारण्याच्या कारणावरून एकाला दोन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याने नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू शेख बाबु (वय-५४ , रा. कंडारी ता . जळगाव ) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शेती करून उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारीरोजी राजू शेख यांच्या शेताच्या बांधावर भाऊसाहेब सुर्वे याने गुरे चारण्यासाठी सोडले होते. याचा जाब विचारण्यासाठी १४ जानेवारीरोजी सकाळी राजू शेख हे घरी गेले असता याचा राग असल्याने भाऊसाहेब सुर्वे आणि मयुर सुर्वे ( रा. कंडारी ) यांनी चापटाबुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. राजू शेख यांच्या फिर्यादीवरून दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ शेख गफुर हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘सी- २’ कक्ष सुरु

Next Post

जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर कोरोना पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर कोरोना पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

एटीएम कार्ड चोरून खात्यातून २९ हजार रुपये लंपास; शनिपेठ पोलिसांत गुन्हा

July 14, 2026
दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलसमोरून ३५ हजारांची दुचाकी लंपास; जिल्हापेठ पोलिसांत चोरीचा गुन्हा

July 14, 2026
हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.
1xbet russia

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.

July 14, 2026
माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

एटीएम कार्ड चोरून खात्यातून २९ हजार रुपये लंपास; शनिपेठ पोलिसांत गुन्हा

July 14, 2026
दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक

सिव्हिल हॉस्पिटलसमोरून ३५ हजारांची दुचाकी लंपास; जिल्हापेठ पोलिसांत चोरीचा गुन्हा

July 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon