• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेत वहिवाटीवरून इसमाला चौघांची मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव तालुक्यातील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धार शिवारातील शेट गट क्रमांक २७६ मध्ये ट्रॅक्टरने नांगरटी करण्याच्या विरोधात करत एका वृध्दाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक अनंत अट्रावलकर (वय ६१ रा. शाहू नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे धरणगाव तालुक्यातील धार शिवारातील शेत गट क्रमांक २७६ मध्ये शेत आहे. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दिपक अट्रावलकर हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करत असतांना त्याठिकणी लखिचंद भगवान पाचपोळ, सौरभ लखिचंद पाचपोळ आणि इतर दोन अनोळखी सर्व रा. धार ता.धरणगाव यांनी दिपक अट्रावलकर यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यात दिपक अट्रावलकर हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shet-vahivativarun-ismala-marhan/
Previous Post

कुटुंबावर किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार

Next Post

डंपर मागे घेताना मॅकेनिक तरुण दबला गेल्याने गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

डंपर मागे घेताना मॅकेनिक तरुण दबला गेल्याने गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती
1xbet russia

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon