• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, तरसोदचे युवक शिवबंधनात !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, तरसोदचे युवक शिवबंधनात !

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीण मधील तरसोद येथील शेकडो युवकांनी शिव बंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.

यावेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये संतोष रमेश देवरे, निलेश शांताराम ठाकरे, तुषार शामराव काळे, विशाल देवरे, ज्ञानेश्वर ब-हाटे, लोकेश शिंदे, सचिन शिंदे, महेश देवरे, रोशन राजपूत, सागर राजपूत, प्रकाश राजपूत, सतीश काळे, लोकेश चौधरी, प्रकाश पाटील, तुषार खंबायत यांनी पालकमंत्र्यांचे हस्ते तसेच तरुणांचे गळ्यातील ताईत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्की पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी जय भवानी जय शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा जयजयकार करण्यात आला. उपस्थित मध्ये युवा उद्योजक विक्रम गुलाबराव पाटील, प्रकाश धनगर, सागर पाटील, आबा माळी, राजू धनगर, कैलास इंगळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #jalgaon #mumbai #mharashtra bharat
Previous Post

चंदन वृक्षाची चोरी करणाऱ्या दोघांना वनविभागाकडून अटक

Next Post

महिला आयोगाच्या जनसुनावणीत ९४ प्रकरण दाखल ; तीन पॅनल कडून कार्यवाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला आयोगाच्या जनसुनावणीत ९४ प्रकरण दाखल ; तीन पॅनल कडून कार्यवाही

महिला आयोगाच्या जनसुनावणीत ९४ प्रकरण दाखल ; तीन पॅनल कडून कार्यवाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon