• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेडनेट योजनेंतर्गत शेतकऱ्याची सात लाखांची फसवणूक उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

अमळनेर ( प्रतिनिधि ) – कृषी योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांना आर्थिक जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत असताना पारोळा तालुक्यातील नेरपाट येथील एका शेतकऱ्याची तब्बल सात लाखांची फसवणूक झाल्याचा पाच वर्षांपूर्वीचा प्रकार आता प्रकाशात आला आहे. शेडनेट बसवून देण्याचे आमिष दाखवत कर्ज काढण्यासाठी अंगठे घेऊन रक्कम लाटल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले असून दोन जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरपाट येथील शेतकरी मधुकर गडबड पाटील यांची अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेती आहे. २०२० मध्ये त्यांनी पोखरा योजनेंतर्गत शेडनेटसाठी अर्ज केला होता. त्याचवेळी समाधान पंडित शेलार नावाचा एजंट त्यांच्याशी संपर्कात आला आणि “शेडनेट मंजुरीसोबत कर्जही पटकन मिळवून देतो” असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. शेलार याने पाटील यांना युनियन बँकेत नेऊन काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर अंगठे घेतले.

काही दिवसांनी शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी येथील ओम अ‍ॅग्रो कंपनीचे कामगार काही लोखंडी खांब घेऊन पाटील यांच्या शेतात पोहोचले. शेडनेट उभारणीची सुरुवात झाली असे समजत असतानाच काम अचानक थांबले आणि पुढील काहीच घडले नाही. याच दरम्यान युनियन बँकेकडून आलेल्या नोटीसीने पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली . त्यांच्या नावावर ७ लाखांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले होते. व्याजासह ही रक्कम ११ लाखांवर पोहोचली होती.

तपासात लक्षात आले की घेतलेली कर्जरक्कम १८ फेब्रुवारी २०२० रोजी थेट ओम अ‍ॅग्रो सर्व्हिसेसच्या खात्यावर वळवण्यात आली होती. कंपनीचे मालक उद्धव कुवर व एजंट समाधान शेलार यांच्या आर्थिक व्यवहारांवरही संशयाची सुई थांबली आहे.

शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे निश्चित होताच पाच वर्षांनंतर या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharatshednet yojnetargat froud
Previous Post

निवडणुकीनंतर १२० कोटींची गटार योजना सुरू करू – डॉ. नरेंद्र ठाकूर

Next Post

परप्रांतीय कापड व्यापाऱ्याची ५३ हजारांत फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

परप्रांतीय कापड व्यापाऱ्याची ५३ हजारांत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon