• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात संशयास्पदरित्या फिरणाऱ्याला एकाला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात संशयास्पदरित्या फिरणाऱ्याला एकाला अटक ; गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुनी सरस्वती डेअरीच्या गल्लीत संशयास्पदरित्या फिरत असणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत आनंद सोनवणे (वय-२४, रा.महाबळ, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे सोमवारी १८ मार्च रोजी रात्री शासकीय वाहनाने शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील हद्दपार आरोपींच्या शोध घेत असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जुनी सरस्वती डेअरीच्या गल्लीमध्ये संशयित म्हणून अनिकेत सोनवणे हा पोलिसांना पाहून लपला होता. दरम्यान शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची विचारपूस केले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत आनंद सोनवणे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/shanshayadritya-firnaryala-atk/
Previous Post

खा. रक्षा खडसेंसमोर यंदा ‘हॅट्ट्रिक’ सोप्पी नाही… मागील बलस्थाने बदलली !

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीत मॅटलॅब इलेक्ट्रीकलवर कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत मॅटलॅब इलेक्ट्रीकलवर कार्यशाळा उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकीत मॅटलॅब इलेक्ट्रीकलवर कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon