• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

अमळनेर तालुक्यातील निम येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : घराचे बांधकाम सुरू असतांना शालक व शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या जांचाला कंटाळून एका ६५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर तालुक्यातील नीम गावात घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण तुकाराम कोळी (वय ६५ रा. नीम ता.अमळनेर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. लक्ष्मण कोळी हे पत्नी जिजाबाई कोळी यांच्यासोबत वास्तव्याला होते. काही महिन्यांपुर्वी लक्ष्मण कोळी यांनी गावात राहणारा शालक कैलास झेंडू कोळी यांच्याकडून जागा विकत घेतली होती. या जागेत लक्ष्मण कोळी यांनी १ महिन्यांपासून बांधकाम सुरू केले होते. बांधकाम करत असतांना खड्डा खोदणे किंवा माती टाकण्यावरून त्यांचा शालक कैलास कोळी आणि त्याचा शेजारी राहणारा ज्ञानेश्वर एकनाथ कोळी या दोघांनी लक्ष्मण कोळी यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच वेळोवेळी मानसिक त्रास देत भांडण करत होते.

लक्ष्मण कोळी यांची पत्नी जिजाबाई कोळी ह्या काही दिवसांपासून भुसावळ येथील त्यांच्या मुलीकडे गेल्या होता. त्यामुळे ते घरी एकटेच होते. शालक कैलास कोळी आणि शेजारी राहणारा ज्ञानेश्वर कोळी यांच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मण कोळी यांनी शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरात गळफास घेतला. ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांची पत्नी जिजाबाई व मुलगी शोभा कोळी यांनी नीम गावाकडे धाव घेतली. यासंदर्भात जिजाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास झेंडू कोळी आणि ज्ञानेश्वर एकनाथ कोळी (दोन्ही रा. नीम ता.अमळनेर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन : २५ गावांना मोठा दिलासा

Next Post

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार
1xbet russia

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon