• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शहरात रविवारी १८ वे बहिणाबाई, सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शहरात रविवारी १८ वे बहिणाबाई, सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन

विविध परिसंवादासह कवी संमेलन, पुरस्कार वितरण

जळगाव (प्रतिनिधी) :- पवन चारिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८ वे बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १३ जुलै, रविवार रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन हॉल, जळगाव येथे होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलन अध्यक्षस्थानी डॉ. फुला बागुल असून प्रमुख पाहुणे म्हणून खा. स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजिवकुमार सोनवणे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे तसेच प्रमुख अतिथी निवृत्त डी. वाय. एस.पी. राजेंद्र रायसिंग, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, निवृत्त प्राचार्य आप्पासाहेब निळकंठ गायकवाड, लेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रवीण भोळे, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी बहिणाबाई सोपानदेव चौधरी मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना प्रदान करण्यात येईल. संमेलनात पोस्टर पोएट्री व खानदेशातील कवी-कवयित्रीं च्या स्वलिखित कवितांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर करतील.

समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा ताई हुंडीवाले असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व कवींच्या सहभागाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. खान्देशातील साहित्यिकांनी साहित्य संमेलनात आवर्जून बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन निमंत्रक डॉ. विलास नारखेडे व लिलाधर नारखेडे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे, आयोजक रघुनाथ राणे, डॉ. संजय पाटील, प्रा. संध्या महाजन व ज्योती राणे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


 

 

Previous Post

माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याप्रती कृतज्ञता ठेवा…

Next Post

अल्पवयीन मुलाचे फोटो व्हायरल करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

अल्पवयीन मुलाचे फोटो व्हायरल करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon